मायेची सावली वृद्धाश्रम संचलित…

ज्योती आयुर्वेद सेंटर

आयुष्य तुमचे साथ आमची

भारतीय पारंपारिक जुन्या पद्धतीने व निसर्गोपचार पद्धतीने खात्रिशीर उपचार.

मणक्याचे ऑपरेशन सांगितले आहे अशा रुग्णासाठी आशेचे किरण…

आता औषधांना आणी ऑपरेशनला करा राम राम…

मणक्यातील गॅप
गुडघे दुखी
खांदा दुखी
कंबर दुखी
जॉइंट पेन
आमचे विषयी

ज्योती आयुर्वेद सेंटर

अहिल्यानगर व परिसरातील गरजू रुग्णांना प्रदिर्घ व दुर्धर व्याधीवर कमी किंमतीत व वेळेवर भारतीय पारंपारिक जुन्या पद्धतीने व निसर्गोपचार पद्धतीने खात्रिशीर उपचार मिळावा या उद्देशाने डॉ. विजय लोखंडे यांनी बोल्हेगाव परिसरामधे ज्योती आयुर्वेद सेंटरची स्थापणा केली.

उपलब्ध सुविधा

मणक्यात गॅप पडणे, कंबर-मान-पाठ दुखणे, दोन्ही पाय जड पडणे, हात-पायास मुंग्या येणे, पित्त, नाभी सेटिंग, नस दबणे, पाय बधीर होणे, गुडघे दुखी, AVN चे आजार, जास्त वेळ उभा न राहता येणे, सतत डोके दुखणे, संधीवात, टाच दुखणे, कमी दिसणे, कमी एकू येणे, सायटिका या आजारावर भारतीय पारंपारीक जुन्या  पधतीने निसर्गोपचार सुविधा उपलब्ध.

१०० % हमखास गुण 100%
१०० % आयुर्वेदिक इलाज 100%
१०० % खात्रीशीर इलाज 100%
पॅकेज

थेरपी उपचार पॅकेज

विविध प्रकारच्या व्याधीवरती थेरपी ट्रिटमेंट पॅकेजेस मध्ये उपलब्ध आहेत. थेरपी उपचार घेतल्याने विविध प्रकारच्या व्याधी समूळ नष्ट होन्यास मदत होते.

वरिल व्याधीसाठी पॅकेजेस उपलब्ध आहेत. पॅकेजमध्ये 10 दिवसांचा कोर्स राहील.

पॅकेजची पुर्ण रक्कम एकदाच जमा करावी लागेल.

टीप :- पॅकेज घेतल्यास सुजोग थेरपी व कांस्यथाळी थेरपी फ्रि मध्ये मिळेल.

कायरो प्रॅक्टिक

कायरोप्रॅक्टिक उपचार ही सांधे, स्नायू आणि मणक्याच्या समस्या दूर करणारी एक हाताने केली जाणारी वैद्यकीय पद्धत आहे.

कायरो प्रॅक्टिक

कायरोप्रॅक्टिक उपचार ही सांधे, स्नायू आणि मणक्याच्या समस्या दूर करणारी एक हाताने केली जाणारी वैद्यकीय पद्धत आहे.
संपर्क करा

सुजोग थेरपी

सुजोग थेरपी ही एक औषधविरहित नैसर्गिक उपचार पद्धती आहे यामध्ये हातपायांच्या बिंदुवर दाब देउन विशिश्ट पधतीने उपचार केले जातात.

सुजोग थेरपी

सुजोग थेरपी ही एक औषधविरहित नैसर्गिक उपचार पद्धती आहे यामध्ये हातपायांच्या बिंदुवर दाब देउन विशिश्ट पधतीने उपचार केले जातात.
संपर्क करा

सायटिका

सायटिका हा पाठीच्या कण्यातील सर्वात लांब असलेल्या 'सायटिक मज्जातंतूवर'दाब आल्यामुळे वेदना कंबरेतून तळपायापर्यंत जाते.

सायटिका

सायटिका हा पाठीच्या कण्यातील सर्वात लांब असलेल्या 'सायटिक मज्जातंतूवर'दाब आल्यामुळे वेदना कंबरेतून तळपायापर्यंत जाते.
संपर्क करा

बॉडी मसाज

शरीराच्या स्नायू व ऊतींवर दाब देऊन, ताणून आणि चोळून केले जाणारे एक उपचारशास्त्र आहे. रक्तभिसरण सुधारणे, स्नायूंचा ताण कमी करणे आणि मानसिक शांतता यासाठी उपयुक्त.

बॉडी मसाज

शरीराच्या स्नायू व ऊतींवर दाब देऊन, ताणून आणि चोळून केले जाणारे एक उपचारशास्त्र आहे. रक्तभिसरण सुधारणे, स्नायूंचा ताण कमी करणे आणि मानसिक शांतता यासाठी उपयुक्त.
संपर्क करा
मनोगत

पेशंट मनोगत...

मला खूप दिवसापासून मनक्याचा त्रास होता. बाहेरील डॉक्टरांनी मला ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता. मित्राच्या सांगण्यावरून मी ज्योती आयुर्वेद सेंटरला पारंपारिक पधतीने उपचार घेतला. आज माझा मणक्याचा त्रास पुर्णपणे बरा झाला आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास असल्यास ज्योती आयुर्वेद सेंटरला उपचार करण्यासाठी सुचवेल.
शरद चव्हाण
उपचार घेतलेले पेशंट (कर्जत)
डॉक्टर टिम

विशेषज्ञ टिम

विजय लोखंडे

विशेषज्ञ

सचिन

विशेषज्ञ

राहुल

विशेषज्ञ

आजच संपर्क करा!